बुधवार, १८ जानेवारी, २०१७

*नक्षञांच देणं*



तुझ येणं म्हणजे नक्षञांच देणं
तुझ फुलणं म्हणजे सौभाग्याच लेणं

परी तु सुंदर जणु अवतरलीस भुवरती
आज आनंद उजळो तुझ्या चेहर्यावरती

नक्षञांच्या देणं तु क्षणोक्षणी फुलावं
तुझ्या सहवासाने सारं काही बहरावं

प्रगतीची अशी साथ तुला असावी
यशाचीच थाप सदैव पदरी पडावी


हास्य तुझे हे सदैव ओठावर असावे
नक्षञांच देणं हे भरभराटीस यावे




  ✍✍विजय वाठोरे सरसमकर
                  साहिल
       हिमायतनगर नांदेड


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...