मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

तीचा हा रुसवा.......



ती व्यक्त होत नाही आता
माझ्या कवितेतुन
कारण तीने मला भेटणं
मुद्दामच बंद केलय
दिसली जरी काॅलेजात तर
न बोलण्याच व्रत केलय
आता सारं काही असच चाललय
वाटेत जरी भेटली ती
नजरेला नजर माञ भिडवत नाही
तीच्या अश्या वागण्याचा उददेश
मला काही कळत नाही
तीला एकांतात भेटुन
तीच्याशी बोलण्याची संधीही मिळत नाही
तीचा हा रुसवा
कसा बरे आता मिटवावा
तीला भासलेला गैरसमज
कसा दुर करावा
तरीही तुर्तास मी
वाट पाहतोय तीची
वेड्या या मनाला माझ्या
आस लागली तीच्या भेटीची...


                            ......साहिल.........
                          विजय वाठोरे सरसमकर
                               9975593359
=====================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...