काव्य स्पर्धा विषयक

====================================================================================

===================================================================================

====================================================================================
*!!निकाल !!* *!!निकाल !!* *!! निकाल !!*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*काव्यांजली समुह आयोजित काव्यांजली स्पर्धेचा निकाल*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*परिक्षक* - *किर्ती हरिभक्त*
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹 *सर्वोत्कृष्ट* 🌹
🏆 *सौ.प्रियंका खरात*🏆
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹 *उत्कृष्ट* 🌹
🏆 *1)सौ.स्वाती देसाई*🏆
*🏆2)मनीषा खालकर, कोपरगाव*🏆
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹 *प्रथम* 🌹
🏆 *सौ.राणी मोरे* 🏆
🏆 *सौ.मीना सानप*🏆
*🏆प्रमिला काकासाहेब सांळुके*🏆
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹 *द्वितीय* 🌹
🏆 *श्री.संजय कान्हव* 🏆
🏆 *सौ.जयमाला घुगरी*🏆
*🏆साहील वाठोरे*🏆
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹 *तृतीय* 🌹
🏆 *सौ.शारदा मालपाणी*🏆
🏆 *श्री.सचिन तारो*🏆
*🏆शितल सतेज मोतेवार*🏆
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹 *उत्तेजनार्थ* 🌹
🏆 *१) सौ.आशा गोवर्धने* 🏆
🏆 *२) सौ.अनुष्का शिंगाडे*🏆
🏆 *३) श्री. नितीन निमकर्डे*🏆
*🏆४)श्री शशी त्रिभुवन* 🏆
🏆 *५) सौ.प्राची देशपांडे*🏆
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*काव्यांजली समुहातर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिकअभिनंदन* 💐💐💐

====================================================================================
🏆🏆🏆 *निकाल निकाल निकाल*🏆🏆🏆
*काव्याजंली समुह आयोजित पत्रलेखन स्पर्धा*
*स्पर्धा दिनांक-4\5\2017*
*परिक्षक :- दशरथजी यादव सर*
*रामदासजी वाघमारे सर*
*सुहासजी लुतडे सर*
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
💌🌹 *आईसपत्र*✉🌹
🎖 *सर्वोत्कृष्ट*🎖
*सागरराजे निंबाळकर,(उल्हासनगर ,ठाणे)*
🎖 *उत्कृष्ट*🎖
*श्री.हणमंत पडवळ (उपळे जि.उस्माबाद )*
🏅 *प्रथम*🏅
*वनश्री पाटील (जालना)*
*पांचाळ रेणुका दिगंबर*
*पुष्पा सदाकाळ भोसरी*
🏅 *द्वितीय*🏅
*सौ.गायत्री जितेंद्र सोनजे,नाशिक*
*सौ.संगीता भांडवले,वाशी(उस्मानाबाद )*
*विकास तरे,पालघर*
🏅 *तृतीय*🏅
*हनुमंत चिटणीस,पाथरी जि.परभणी*
*छाया शेटे,जव्हार*
*अजय जी बिरारी,नाशिक*
🏅 *उत्तजेनार्थ*🏅
*सायली राणे(मुंबई)*
*प्रिती भगत (जुन्नर )*
*प्रतिभा बोरसे*
🌹 *प्रेमपत्र*💌
🎖 *सर्वोत्कृष्ठ*🎖
*शशी त्रिभुवन,अस्तगाव*
🎖 *उत्कृष्ट*🎖
*रोहिदास बापू होले*
🏅 *प्रथम*🏅
*गुरूदत्त वाकदेकर,मुंबई*
*विजय वाठोरे(साहिल )नांदेड**डॉ.प्रियंका प्रभाकर खरात (ठाणे)*
🏅 *द्वितीय*🏅
*दिनेश कांबळे, डोंगरगाव जि.औरंगाबाद*
*राणी मोरे,रोहा (रायगड )*
*किशोर झोटे,औरंगाबाद*
🏅 *तृतीय*🏅
*आकाश खोरदे (सुलेमान ,आष्टी जि.बीड )*
*संजय पांडे ,नागपुर*
*पुजा ढवळे,नांदेड*
🏅 *उत्तेजनार्थ*🏅
*सौ.मीरा धनराज कदम,हिंगोली*
*संजय कान्हव*
*सुजाता काळे,सोलापूर*
🌹 💌 *बहिणीस पत्र*🌹
🎖 *सर्वोत्कृष्ठ*🎖
*राहूल जगताप,अमरावती*
🎖 *उत्कृष्ट*🎖
*वीरभद्र महाजन*
🏅 *प्रथम*🏅
*अल्का राजमलवार*
*दिपाली दत्तायत्र शेंडे*
💐 *सर्व विजेत्याचे मनापासून स्वागत*💐
*धन्यवाद*
*काव्याजंली समुह प्रशासिका*
*कोमल प्रकाश मानकर*
🙏🙏🙏
=====================================================================================
💐💥💐💥💐💥💐💥💐💥💐💥💐💥
🌹 *निकाल* *निकाल* *निकाल* *निकाल*🌹
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
🌺 *कवयत्री मा.मयुरीताई बिरारी यांच्या वाढदिवसा निमीत्ताने आयोजीत काव्य स्पर्धा*🌺
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
*परीक्षक :- कवयत्री मा.आरती पद्मावार*
*विषय :-गगन भरारी*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🌸🌸 *सर्वोत्कृष्ट :- राणी मोरे,रायगड*🌸🌸🌸🌸🌸🌸
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍁🍂🍂🍂🍂🍂🍂
🍂 *उत्कृष्ट:-१)डॅा.गितांजली शर्मा(कसमळकर),पुणे*
🍂             *२)मिना सानप,बीड*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🍂  *प्रथम :-१)डॅा.शरयू शहा,मुंबई*
🍂           *:-२)स्वाती केळकर, मुंबई*
🍂           *:-३)रविकांत शार्दुल,नाशिक*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🍂  *द्वितीय :-१)शशीकला बनकर,पुणे*
🍂             *:-२)कविता नरवडे,जालना*
🍂             *:-३)प्रा.अशोक शिंदे,नंदुरबार*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂   🍂   *तृतीय:-१)स्टीफन खावडीया,दौंड*    
🍂            *:-२)शरद कवठेकर,सुरत*          
🍂            *:-३)विजय वाठोरे सरसमकर,नांदेड*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🍂 *उत्तेजनार्थ :-१)अरविंद हजारे,यवतमाळ*
🍂                     *:-२)उज्वला कोल्हे,कोपरगाव*
🍂                      *:-३)माधुरी बागडे-अलई,ठाणे*
🍂                *:-४)गजेंन्द्र  ढवळापूरीकर,औरंगाबाद* 🍂                    *:-५)दयानंद राजुळे*
🍂                    *:-६)शशि त्रिभुवन,अस्तगाव*
🍂                     *:-७)पुष्पा सदाकाळ*
🍂                     *:-८)शब्दधन डि बी,पुणे*
🍂                    *:-९)शितल मोतेवार,नागपूर*
🍂                   *:-१०)रामचंद्र कांबळे,बेळगाव*                                     🍂🍁🌸🌺🌹🍂🍁🌸🌺💐🌹💥💐🌺


==================================================================
*निकाल......निकाल......निकाल*

📢 *शिवजयंती विशेष*

✍ *पोवाडा लेखन  प्रतियोगिता.दि १९.२.१७*

✍🏻 *कवी विचार मंच शेगांव.*🖌

✍ *विषय : -*
📝 *छत्रपती शिवाजी महाराजावर पोवाडा...*🖌
         

      🎖 *सर्वोत्कृष्ट*🎖

      *मा. शारदा मालपाणी*

🎺🎺🎺🎷🎷🎷🎺🎺🎺
💐💐💐💐💐💐💐💐
**********************

        🎖 *उत्कृष्ट* 🎖

      *मा. विणा माच्छी*

🎺🎺🎺🎷🎷🎷🎺🎺🎺
💐💐💐💐💐💐💐💐
**********************
       🎖*प्रथम*🎖

    *मा. पुष्पा सदाकाळ*

🎺🎺🎺🎷🎷🎷🎺🎺🎺
💐💐💐💐💐💐💐💐
**********************

      🎖*द्वितीय* 🎖

      *मा. लोकरामजी शेंडे*

🎺🎺🎺🎷🎷🎷🎺🎺🎺
💐💐💐💐💐💐💐💐
**********************
      🎖*तृतीय*🎖

     *मा. विजय वाठोरे*

🎺🎺🎺🎷🎷🎷🎺🎺🎺
💐💐💐💐💐💐💐🐽𴀽

*********************

       🎖 *उत्तेजनार्थ* 🎖

      *मा. विकास तरे*
               व
       *मा. प्राची देशपांडे*

🎺🎺🎺🎺🎷🎷🎷🎺🎺🎺
💐💐💐💐💐💐💐💐

सर्व विजेत्यांचे अभिनंदन


🖌 *परीक्षक :-*
✍🏻 *काव्यपरी शाहीर  तृप्ती काळे*
✍🏻 *शिघ्रकवी स्वप्निल मानकर*

🖌 *संयोजक :-*
✍🏻 *शिवकवी ईश्वर मते*
✍🏻 *शिवकवी वैभव भिवरकर*

📝 *प्रशस्तिपत्र :-*
✍🏻 *कवी राजेश खाकरे*

🖌 *आयोजक : -*
✍🏻 *कवी अनिल रेड्डी*
✍🏻 *कवी शिवशंकर चिकटे*

🖌 *कवी*विचार मंच
🖌 *गजल*विचार मंच
🖌 *चारोळी*विचार मंच
🎤 *स्वर*विचार मंच
😀 *हास्य*विचार मंच, *शेगाव*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*निकाल....निकाल....निकाल*


*साहित्य काव्यगंध*
*****आयोजित***

****4 थी लेखन स्पर्धा
  दि..14/01/17
निकाल 17/01/17

निबंध विषय: *स्वच्छ भारतासाठी माझे योगदान आणि अपेक्षा*

*शब्द मर्यादा* :- 100 पेक्षा जास्त आणि 700 च्या आत


परीक्षक: मा.श्री.अब्दूलजी हकिम सर अंबड जि. जालना
आणि
नरेंद्र कन्नाके वरोरा जि.चंद्रपुर

संकलन:- सुनिल पाटील ससाणे सातारा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आयोजक :  सा.काव्यगंध को.क.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



      💐 *सर्वोत्कृष्ट* 💐


🛩🚀 *विजय वाठोरे(हिमायतनगर)*💐
🛩🚀 *सौ.संगीता इंगळे (देशींग)*💐

सर्वोत्तम लेख ...ज्यांनी सर्व वाचकांचे अन्  परीक्षकांच्या मनावर सर्वोत्कृष्ट प्रतिमा तयार केली..सर्वोत्तम नंबर एकचा किताब *सर्वोत्कृष्ट*  देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा
🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*निकाल....निकाल....निकाल*
     *_साहित्य काव्यगंध_*        
       *आयोजित*
   *चौथी लेख स्पर्धा*
*विषय:- स्वच्छ भारतासाठी माझे योगदान आणि अपेक्षा*

      💐 *उत्कृष्ट* 💐


🛩🚀 *मीना सानप (बीड)*💐
🛩🚀 *सौ.वीणा माच्छी (घोलवड)*💐

*💐प्रथम💐*

*🚀सौ.नलाबले शोभा(मरेवाड)*

*💐द्वितीय💐*

*🚀 1)  गजानन काळे(औरंगाबाद)*

*🚀 2) मीरा खेडकर (बीड)*

*🚀  3)  सागर पंढरी (धर्माबाद)*


        *💐तृतिय💐*

*🚀  गुरुदेव वाकदेकर ( मुंबई)*

*💐उत्तेजनार्थ💐*


*🚀1)  व्यंकटेश काटकर (नांदेड)*

*🚀 2) चैत्राली धामणकर (पूणे)*

*🚀 3) वीलास साळवे (मुंबई)*

*🚀  4) सुभद्रा खेडकर (बीड)*

*🚀  5)  रूपाली कांबळे (अमरावती)*

*🚀  6) संजय कान्हाव ( नाशिक)*

*🚀  7) अमोलभाऊ शिंदे पाटिल(अहमदनगर)*

*🚀 8) सौ. अनुराधा धमोडे (वाणगाव)*

सर्वच लेख खुप छान होते परंतु स्पर्धा असल्यामुळे गुण देऊन एक दोन गुण फरकाने निकाल लावालेला आहे. त्यामुळे ज्यांचे नंबर आले नाही त्यांनी खचुन न जाता जोमाणे लिहायला सुरुवात करा पुढील स्पर्धेत तुमचाच नंबर असेल.
    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा


=====================================================================
3) * निकाल *                     *निकाल*                         *निकाल*

*साहित्य काव्यगंध*
व्हाॅट्सप गृप द्वारा
आयोजित

*तिसरी* लेख स्पर्धा

शनिवार दि.7/01/17 रोजी
निकाल:-10/1/2017मंगळवार

विषय:- *मोबाईलमुळे पत्र खरेच हरवलेय का ?*
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

सर्वोत्कृष्ट..
1शशिकला बनकर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

उत्कृष्ट...
1) मीना सानप ,
2) प्राची देशपांडे
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
प्रथम...
1) धर्माची खरात
2) विजय वाठोरे,
3) गुरुदत्त वाकदेवकर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
द्वितीय..
1) राजेश साबळे,
2) सगर पंढरी
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
तृतीय...
1) समीर बापट,
2) राणी मोरे
🎖🎖🏅🎖🏅🎖🏅🎖🏅🎖🏅
उत्तेजनार्थ..
1) विकास तरे
2) शोभा नलाबले
3) गजेंद्र काळे
4) मनिषा वाणी
5) नरेंद्र कन्नाके
6) माधुरी बागडे-अलई
7) अनुराधा धामोडे
8) डॉ.शरयू शहा
9) विजय बाबुराव नलावडे
10) पुजा पांढरे
11) अमोल शिंदे
🎯🎯🎯🎯🎖🏅🎖🏅🎖🏅🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन .....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*परीक्षक:-*
ललित कुमार (कळवण)
नागेश टिपरे (दौंड पुणे)
*संकलन:-*
सुरजताई गोस्वामी (हैद्राबाद)
*ग्राफिक्स:-*
गजेंद्र काळे औरंगाबाद
*आयोजक:-साहित्य काव्यगंध कोअर कमिटी*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
=======================================================================
1) 🎭🎭 काव्य स्पर्धा 🎭🎭


                                                    दिनांक :- ०४/१२/२०१६
                                                          वार:-  रविवार


मनापासुन मनापर्यत........
       आयोजित


🎭🎭 काव्य स्पर्धा 🎭🎭


 विषय :- प्रेम,पत्र आणि पाऊस .....



🌷   *उत्तेजणार्थ*  🌷

          ——————
1)  शहादेव पा सुराशे
2)धनराज धुमारे 
🌷 *प्रथम* *क्रमांक* 🌷

      ————————
1)चैत्राली
2)किशोर झोटे

🌷 *द्वितीय* *क्रमांक*🌷

      —————————
1) विशाल लोणारी
2)साहील वाठोरे

🌷 *तृतिय* *क्रमांक* 🌷

        —————————
1)प्रा. श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
2)कुंदा पित्रे 
🌷सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन 🌷

सर्व सहभागींचे देखील अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
==========================================================================
स्पर्धेसाठीची कविता ...

मला आजही आठवतं
तुझं मला दिलेलं ते प्रेमपत्र
आणि जशी तू यायचीस माझ्या भेटीला
तेव्हा सुरु व्हायचं पावसाचं सत्र 

मग तू आणि पाऊस
अगदी शहारून जायचो मी
तुला होऊ नये सर्दी
म्हणून छत्री व्हायचो मी 

अवचित त्या क्षणी
तुही मुद्दाम भिजायचीस
अन मलाही त्या पावसात
नको म्हणता भिजवायचीस 

तुझ्यासवे मीही व्हायचो चिंब
मग स्तब्ध होऊन तुला पाहत राहायचं
तुझा आणि पावसाचा संगम
त्यात आपलं प्रेम अजूनच बहरायचं

तू नसताना अबोल होतो मी
अन शब्द भांडून जातात
भावना माझ्या बसतात रुसुन
मग सहजच शब्दात सांडून जातात 

तुझा तो अट्टाहास
मला आजही खूप आवडतो
तुझ्या त्या रेशीम बंधांना
माझ्या कवितेत सावडतो


.......साहिल .........
विजय वाठोरे सरसमकर
9975593359
vijaywathore0@gmail.com

==========================================================================
==========================================================================

2) 🎭🎭 काव्य स्पर्धा 🎭🎭





● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●
"मनापासून मनापर्यंत. ..!"
आयोजित
♥ काव्य लेखन स्पर्धा ♥
विषय : चंद्र सूर्य. .. (कविंच्या दूर्बिनीतून)
दिनांक : रविवार, डिसेंबर २५, २०१६
परिक्षक : श्री अशोक गायकवाड सर
★ ★★
प्रथम क्रमांक
- -- - -- - --
प्रा. श्री. धनाजी बुटेरे सर
डाॅ. शरयू शहा जी
द्वितीय क्रमांक
- -- - -- - --
प्राची जी देशपांडे
कुंदा जी पित्रे
तृतीय क्रमांक
- -- - -- - --
विजय जी वाठोरे
चैत्राली जी धामणकर
उत्तेजनार्थ
- -- - -- - --
किशोर जी झोटे
सिमा जी भांदर्गे
विशेष कल्पकता
- -- - -- - --
अश्विन चव्हाण
सहभागी प्रोत्साहन
- -- - -- - --
सुरज कुमारी जी
★ ★★
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. ..!
◆ ◆◆
सर्व सहभागी कवी/कवयित्रींचे आणि परिक्षकांचे आभार. ..!
======================================================================
स्पर्धेसाठीची कविता ...


चंद्र आणि सुर्य.....


कविमन माझ करत भावनांना व्यक्त
कधी चंद्राचा तर कधी सुर्याचा भक्त

रचना उमलत्या कळीची असो की बूजुर्ग म्हातार्याची
उपमा माञ ठरलेली चंद्र सुर्य तार्यांची

मनाला भावत असते चंद्राची शितलता
प्रेमात विरहासारखी ही सुर्याची प्रखरता

प्रेयसीची कधी प्रियकराची बनते कहाणी
चंद्र जसा तडपतो तशी माझी गाणी

सुर्याला अस केल बदनाम कुणी
अन चंद्रास दिली उपमा गुणी

                                    ✍✍विजय वाठोरे सरसमकर
                                            ( साहिल )
=======================================================================


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...