१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क
मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर
संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर
हिमायतनगर - लंकेश वाठोरे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील जेष्ठ नागरिक संभाजीराव माधवराव शिंदे वापटकर यांचे दिनांक १४ मे रोजी सायंकाळी ८ वाजता देवाज्ञा झाली आहे. वयाच्या १०५ व्यावर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, तीन मुली, सुना,नातू,नाती, पणती असा मोठा परिवार आहे.
संभाजीराव शिंदे हे पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे वडील होत.त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दिनांक १५ रोजी सकाळी १०:०० वाजता पळसपूर येथे ठेवण्यात आला आहे.

