1) उज्वला कोल्हे मॅडम
प्रेमात पडल्यानंतर होणारी मनाची चलबिचल सरांच्या रचनांमध्ये दिसून येते.
प्रेमात येणारा दुरावा, मनाला लागलेली भेटण्याची ओढ, त्यात होणारा त्रास, हे अगदी समर्पक मांडण्यात आली आहे.
त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे, कविता वाचताना त्या कवितेमध्ये समरस होऊन जावे
आणि तेच दृश्य अगदी हुबेहुब डोळ्यापुढे उभे ठेवण्याची शैली त्यांना पारंगत आहे . त्यांच्या कविता मनाला भावणा-या असतात.
भावनाविवश होऊन विरहाला कागदावर उमटवणे साधी गोष्ट नाही,
पण त्यांनी ही कला जोपासत आपल्या कवितेला कसे जिवंत रूप देता येईल हे बघण्याचा दृष्टीकोन त्यांच्यामध्ये दिसून येतो.
मला त्यांच्या कविता नेहमी वाचायला आवडतात.
उज्वला कोल्हे मॅडम
मुख्याध्यापिका
मॉडेल स्कूल कोपरगाव
ता.कोपरगाव जि.अहमदनगर
===========================================================================
2) ललित कुमार सर
पण एक सांगतो आपल्या मुद्यावर अगर आपण ठाम आहोत तर स्टेज काय साऱ्या जगासमोर बैजीजक बोलून मोकळे व्हावे,,,,,
3) सुरजकुमारी गोस्वामी मॅडम
कवि....विजय वाठोरे (साहिल )
प्रेम कवी आशी यांची ओळख आहे .
त्यांच्या कविता मनाला मोहतात.
मोहिनी घालते मनाला.
हृदयातुनआलेले शंब्द त्याचे हृदया घर करून राहतात ,
त्याच्या सुधाकरी रचनेतील
एक कडवेतर ओठावर माझ्या नेहमीच वसलेले आहे..ते आसे..
*किती आणि कशी*
*वर्णु माझी परी*
*आहे ती सुंदरी*
*ती बावरी*
व्वा हे शब्द नेहमीच हृदयात घर करून राहात मनात घोळत राहतात.
त्याच्या लेखनीस सलाम प्रनाम.
पुढील लिखानास शुभेच्छा ...
..सुरजकुमारी गोस्वामी
कळंब
हैद्राबाद
========================================================================
4) सौरभ चंद्रकांत नवले (रहस्यकवी)
यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
==================================================================
5) कवी बुद्धभूषण साळवे
श्री विजय वाठोरे........
हा कवी प्रेमाची व्याख्या आणि प्रेयशी बद्दलची जी मनाची होणारी तगमग
इतक्या सहजतेने काव्यरूपी शब्दांत मांडतो की ति मनाला अलगद स्पर्श करून जाते
आणि जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देते.शिपल्यातुंन मोती बाहेर पडावे आणि
ते नजरेश पड़ताच आपण त्या मोत्याच्या प्रेमात पडावे आणि त्या मोत्याला
मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे तशीच या कवितांनमध्ये कविच्या भावनांचे रान पेटलेले दिसते. हा कवी प्रेमाला अन् विरहाला इतका जवळून न्याहाळतो की कवितां वाचतांनी खरच प्रेयशीचा आभास या प्रेमळ मनाला होतो.दुःख ही आहे आणि आठवणींतले बहरलेले गोंडस क्षणही त्यात सहभागी होते ते जिवंत मनही मग वेचु लागते मन प्रेमाचे कण अन् कणही.
वाऱ्यासारखे उडतात विचार,बनु लागते मग त्याची वावटल अन् ति वावटळ थाबवण्यास प्रयत्न करतात ते शब्द तशीच उतरली मग या कविच्या प्रेमाची कविता या पांढऱ्या शुभ्र कागदावर वाहु लागली मग शब्दांची सरिता पडु लागली मग मनास कवितांची भुरळ. तसच या कविच्या कवितांनी वाचकांना नक्कीच भुरळ पाडलेली दिसते. कारण मेलेल्या प्रेमाला काव्यात जिवंत करण फक्त हे एका कवीलाच छान प्रकारे जमत.याचा प्रत्येय या प्रेमरूपी कवितां वाचतांनी सारखा जाणवत असतो.
कमी शब्दांत खुप काही सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खुपच सुंदर,आकर्षक आहे.आपल्या कविता वाचकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील आणि आपल्या भूतकाळाचा अनुभव घेतल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या पुढील उज्वल भविष्यसाठी आणि आपल्या काव्यसंग्रहासाठी खुप खुप शुभेच्छा.
*-कवी बुद्धभूषण साळवे*
*नाशिक*
=======================================================================
6) रवींद्र कांबळे सर मुख्याध्यापिका
मॉडेल स्कूल कोपरगाव
ता.कोपरगाव जि.अहमदनगर
===========================================================================
2) ललित कुमार सर
व्वा साहिल दादा खूप उपयुक्त, प्रभावी, आधुनिकतेशी सुसंगत व्यक्ती आहात आपण,।।।,,,
आपल्या कविता मला खूप आवडल्या प्रीत, विहर आशय असणाऱ्या ह्या रचना काही जुने आशिकाना दिवस दाखवून जातात.
एक उत्तम कवी तो असतो माझ्यामते की सरळ सोप्या शब्दात मनातील भाव जगापुढे, श्रोत्यापुढे, वाचकांपुढे सादर करत असतो आणि त्याचे शब्द वाचकांच्या काळजाला सहज स्पर्श करतात तो उत्तम कवी असतो आणि हे सर्व गुण आपल्यात आहेत आपण सहज शब्दांतुन काळजाची भाषा बोलतात त्यांना साजरी अशी आपल्याकडे साधी सरळ शब्द सामग्री अफाट आहे त्यामुळे आपल्या कवी मनाची व्यथा सर्व मराठी मनापर्यत सहज पोहचते ,,,
मी एवढेच सांगेल असेच लिहित रहा पुढील वाढचालीस आपणार हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,,,।

दोन ओळी आपल्यासाठी,,,।।
विहराच्या ह्या गीतामध्ये,
काही बोल टोचून गेले,।
तुम्ही हे काय गेले कवीजी
अश्रू ही नयन सोडून गेले,!
काही बोल टोचून गेले,।
तुम्ही हे काय गेले कवीजी
अश्रू ही नयन सोडून गेले,!
आपली
लेखान शैली खरंच खूप वेगळी अन् स्वतंत्र अशी आहे आपल साहित्य मी कायम वाचत
असतो खूपच छान,,, पहिल्या वेळी स्टेजवर बोलण्यात कोणीही अडखळतो मी ही
अडखळायचो ।,,
पण एक सांगतो आपल्या मुद्यावर अगर आपण ठाम आहोत तर स्टेज काय साऱ्या जगासमोर बैजीजक बोलून मोकळे व्हावे,,,,,
...........................ललित कुमार सर
====================================================================3) सुरजकुमारी गोस्वामी मॅडम
कवि....विजय वाठोरे (साहिल )
प्रेम कवी आशी यांची ओळख आहे .
त्यांच्या कविता मनाला मोहतात.
मोहिनी घालते मनाला.
हृदयातुनआलेले शंब्द त्याचे हृदया घर करून राहतात ,
त्याच्या सुधाकरी रचनेतील
एक कडवेतर ओठावर माझ्या नेहमीच वसलेले आहे..ते आसे..
*किती आणि कशी*
*वर्णु माझी परी*
*आहे ती सुंदरी*
*ती बावरी*
व्वा हे शब्द नेहमीच हृदयात घर करून राहात मनात घोळत राहतात.
त्याच्या लेखनीस सलाम प्रनाम.
पुढील लिखानास शुभेच्छा ...
..सुरजकुमारी गोस्वामी
कळंब
हैद्राबाद
========================================================================
खूप सुंदर आहेत कविता.
तुमचे शब्द अगदी साधे आणि अर्थपूर्ण आहेत.
आवडतील लोकांना .
आवडतील लोकांना .
शुभेच्छा !!!
निर्मला सोनी
======================================================================
4) सौरभ चंद्रकांत नवले (रहस्यकवी)
कविता ही भावनांना शब्दांची जोड असते
तुमच्या कवितांना भावनिक स्पर्श असल्याने त्या खुपच छान वाटतात
अप्रतिम लेखन शैलीचा वापर करून रसिकांची तुम्ही मने जिंकली.
अप्रतिम लेखन शैलीचा वापर करून रसिकांची तुम्ही मने जिंकली.
साहिल कवी म्हणजे एक कलेचा उपासक काव्यवेडा हा कवी.
यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
रहस्यकवी
सौरभ चंद्रकांत नवले
सौरभ चंद्रकांत नवले
आंबेगव्हाण (शिवजन्मभुमी जुन्नर,पुणे)
5) कवी बुद्धभूषण साळवे
श्री विजय वाठोरे........
हा कवी प्रेमाची व्याख्या आणि प्रेयशी बद्दलची जी मनाची होणारी तगमग
इतक्या सहजतेने काव्यरूपी शब्दांत मांडतो की ति मनाला अलगद स्पर्श करून जाते
आणि जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देते.शिपल्यातुंन मोती बाहेर पडावे आणि
ते नजरेश पड़ताच आपण त्या मोत्याच्या प्रेमात पडावे आणि त्या मोत्याला
मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे तशीच या कवितांनमध्ये कविच्या भावनांचे रान पेटलेले दिसते. हा कवी प्रेमाला अन् विरहाला इतका जवळून न्याहाळतो की कवितां वाचतांनी खरच प्रेयशीचा आभास या प्रेमळ मनाला होतो.दुःख ही आहे आणि आठवणींतले बहरलेले गोंडस क्षणही त्यात सहभागी होते ते जिवंत मनही मग वेचु लागते मन प्रेमाचे कण अन् कणही.
वाऱ्यासारखे उडतात विचार,बनु लागते मग त्याची वावटल अन् ति वावटळ थाबवण्यास प्रयत्न करतात ते शब्द तशीच उतरली मग या कविच्या प्रेमाची कविता या पांढऱ्या शुभ्र कागदावर वाहु लागली मग शब्दांची सरिता पडु लागली मग मनास कवितांची भुरळ. तसच या कविच्या कवितांनी वाचकांना नक्कीच भुरळ पाडलेली दिसते. कारण मेलेल्या प्रेमाला काव्यात जिवंत करण फक्त हे एका कवीलाच छान प्रकारे जमत.याचा प्रत्येय या प्रेमरूपी कवितां वाचतांनी सारखा जाणवत असतो.
कमी शब्दांत खुप काही सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खुपच सुंदर,आकर्षक आहे.आपल्या कविता वाचकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील आणि आपल्या भूतकाळाचा अनुभव घेतल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या पुढील उज्वल भविष्यसाठी आणि आपल्या काव्यसंग्रहासाठी खुप खुप शुभेच्छा.
*-कवी बुद्धभूषण साळवे*
*नाशिक*
=======================================================================
वाह क्या बात हैं
आपण खूप छान लिहताहि मी वाचत असतो
सादरीकरणाबाबत सांगायचं झालं तर आपण जेवढ्या ताकतीने एखादा विषय लिहतो त्याच ताकतीने ती सादर हि झाली पाहिजे कारण कविता नुसता वाचन म्हणजे सादरीकरण नाही तुमची रचना जर दर्जेदार असेल व ती समोरच्याला समजलीच नाही तर उपयोग काय लिखाना बरोबर सादरीकरण हि तितकाच महत्वाचं आहे कविता लिहताना त्यात गेय सापडतो का बघायचा म्हणजे कविता लिहता लिहता किंव्हा लिहून झाल्यावर कविता जोर जोराने वाचत रहा अथवा गुणगुणत रहा युट्युब वर इतर कवींचे सादरीकरण पहात रहा व आत्मसात करा कसं सादरीकरण करायचं फक्त ती आपण त्यांच्यासारखी कॉपी करतोय असं वाटलं नाही पाहिजे स्वतःची एक style निर्माण करा नुसता एखाद्याने कविता ऐकली ना तरी म्हंटल पाहिजे अरे हि विजयची कविता आणि ते तुम्हाला ते 100 टक्के शक्य आहे कारण तुम्ही शिक्षक आहात म्हंटल्यावर स्टेज dairing करायला हरकत नाही
सुरवातीला तुमच्या जिल्ह्यात किंव्हा तुम्हाला सोयीस्कर पडेल अश्या जवळच्या ठिकाणी कविसमेलनाला जात रहा त्यातून तुमचा आत्म विश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीचा मार्ग हि मिळेल
अजून एक मित्रा पहिलं कामाला प्राधान्य दे,
दुसरं कुठल्याही साहित्याच्या निगडित संस्थेशी जोडू नको उगाच वेळ वाया घालवू नका

बाकी तर आपण जाणकार आहात माझ्यापेक्षा हि अनुभवी आहात लेखनात
खूप मोठे व्हा
यश तुमचेच आहे
ध्यास घे तू अंबराला टेकण्याचा
ठेंगणे वाटेल हे आभाळ मित्रा.!
ठेंगणे वाटेल हे आभाळ मित्रा.!
.......... रवींद्र कांबळे
*
🏼
🏼
🏼
*
=====================================================================
=====================================================================
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवानमस्कार
उत्तर द्याहटवाश्री. विजयजी वाठोरे (साहिल) यांच्या विषयी बोलायचं झालं तर साधं सोपं आणि प्रेमळ व्यक्तिमत्व.
त्यांच्या लिखाणात स्वार्थ किंवा स्पर्धा दिसून येत नाही, ते जे लिहितात त्यातून त्यांचं निर्मळ मन निदर्शनास येतो.
प्रेम आणि प्रेमातून मिळालेले दुःख किंवा प्रेमाच्या अवती भवती फिरणारे त्यांचे विचार त्यांच्या लिखाणातून नेहमी बघायला मिळतात.
प्रेम विरह दुःख आणि आपल्या भावना शब्दांतून व्यक्त करतांना ते कधीही जास्त विचार करीत नाहीत. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द मनापासून निघालेले शब्द असतात आणि मनातील शब्द सर्वांना भारावून जातात, हेच खरं.
एकंदर त्यांचे लिखाण वाचून स्वतः त्यांच्या जागी असून जणू त्यांच्या जीवनातील हा भाग आपल्याशीही जुडलेला असावा, असा अनुभव होतो. (मला तरी)
साहिल, साहिल म्हणजे किनारा.
नावातच खूप काही दडलंय.
साहिलजी तुम्ही म्हणालात कि, तुम्हाला स्टेज वर जाऊन बोलायला जरा भीती वाटते पण मला एक सांगा आपल्या भावना, आपले शब्द चोरीचे तर नाहीत ना, मग ते व्यक्त करतांना कसली भीती.
"सबसे बुरा रोग, क्या कहेंगे लोग" हि म्हण तुम्ही गृहीत धरू नका, जेव्हा आपण स्टेज वर बोलत असतो तेव्हा समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती (रसिक) ऐकत असतो. प्रत्येकांना आपले मत किंवा लिखाण पटेल असे नाही पण त्यांतून एकालाही जर आपले लिखाण आवडले तर आपले ते शब्द सार्थक झालेत, असं म्हणायला हरकत नाही.
तेव्हा आपल्याविषयी कुणाला काय वाटेल, कुणी आपल्याविषयी काय बोलेल या गोष्टींचा विचार न करता आपण लिहायचे, लिहायचे ते आपल्या मनातले आणि तितक्याच साध्यापनाने आणि आपल्या विचारांवर खंबीर राहून स्टेज वर ते व्यक्तही करायचे.
बाकी आपले लिखाण हे स्पष्ट आहे, त्यात कमीपणा किंवा जास्तपणा आढळून येत नाही आणि यातच एका कवीचे व्यक्तिमत्व दडलेले असते.
आपल्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण आजपर्यंत लिहिलेल्या प्रत्येक शब्दांचे अभिनंदन!
आपला स्नेही,
शशिकांत शांडिले,
राहणार टाकली (भंसाळी)
ता. सावनेर, जिल्हा. नागपूर
अप्रतिम कविता दादा....
उत्तर द्याहटवाखूप भावल्या.....
काहींनी डोळ्यात पाणी पण आणलं...!!!
अशेच लिहीत रहा....
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..!!!
मिलिंद कोरडे