👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻
*स्वप्नांचे आकाश ....*
चला चला मिञांनो जाऊ
ईंद्रधनुच्या रंगात न्हाऊ
स्वर्गापरी त्या दुनियेत जाऊ
स्वप्नांचे आकाश ते पाहु !! धृ !!
खेळ खेळु रंगाचा मस्त
चिञ काढुया जबरदस्त
खाऊ करुया सर्व फस्त
स्वप्नांच्या आकाशी जे असत !! 1!!
नाचणे गाणे मुक्त खिदळणे
आणि हातात हात मिळवणे
एकाएकी उगीच बडबडणे
राहु तिथे आपल्या मनाप्रमाणे !! 2 !!
नको तो अभ्यास अन बाईंची कटकट
खेळुया आपण सारे होऊन नटखट
आई बाबांना मनवुया पटपट
पावसाच्या सरी झेलुया टपटप !! 3 !!
घोड्यावर बसुनी पैज लावुया
जोमात ढोल ताशे वाजवुया
खेळत समुद्र कीनारी जाऊया
शंख शिंपले घेवुन येवुया !! 4 !!
मऊमऊ बिछ्यान्यात राहु
तिथल्या परीला भेटण्यास जाऊ
स्वप्नांचे हे आकाश सुंदर पाहु
गीत आपुल्या स्वप्नांचे गाऊ !! 5 !!
चला चला मिञांनो जाऊ
ईंद्रधनुच्या रंगात न्हाऊ
स्वर्गापरी त्या दुनियेत जाऊ
स्वप्नांचे आकाश ते पाहु !! धृ !!
✍विजय वाठोरे सरसमकर
( साहिल )
हिमायतनगर जि.नांदेड
👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻
*स्वप्नांचे आकाश ....*
चला चला मिञांनो जाऊ
ईंद्रधनुच्या रंगात न्हाऊ
स्वर्गापरी त्या दुनियेत जाऊ
स्वप्नांचे आकाश ते पाहु !! धृ !!
खेळ खेळु रंगाचा मस्त
चिञ काढुया जबरदस्त
खाऊ करुया सर्व फस्त
स्वप्नांच्या आकाशी जे असत !! 1!!
नाचणे गाणे मुक्त खिदळणे
आणि हातात हात मिळवणे
एकाएकी उगीच बडबडणे
राहु तिथे आपल्या मनाप्रमाणे !! 2 !!
नको तो अभ्यास अन बाईंची कटकट
खेळुया आपण सारे होऊन नटखट
आई बाबांना मनवुया पटपट
पावसाच्या सरी झेलुया टपटप !! 3 !!
घोड्यावर बसुनी पैज लावुया
जोमात ढोल ताशे वाजवुया
खेळत समुद्र कीनारी जाऊया
शंख शिंपले घेवुन येवुया !! 4 !!
मऊमऊ बिछ्यान्यात राहु
तिथल्या परीला भेटण्यास जाऊ
स्वप्नांचे हे आकाश सुंदर पाहु
गीत आपुल्या स्वप्नांचे गाऊ !! 5 !!
चला चला मिञांनो जाऊ
ईंद्रधनुच्या रंगात न्हाऊ
स्वर्गापरी त्या दुनियेत जाऊ
स्वप्नांचे आकाश ते पाहु !! धृ !!
✍विजय वाठोरे सरसमकर
( साहिल )
हिमायतनगर जि.नांदेड
👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा