विश्वासाची
नाती आणि वळणांची
वाट ,
यात असते खूपच
गुंतागुंत
एक जरी चुकीचं
पाऊल पडलं
तर अख्ख आयुष्य
मन मारून जगावं
लागत ...
विजय
वाठोरे सरसमकर (साहिल)
हिमायतनगर
जी.नांदेड
9975593359
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा