सांग सये............
न दिसे तुज
नात्यांची गोडी
सांग सये जुळेल
का आपली जोडी
स्वच्छंद या प्रितसागरास
मिळेल का तुझी
गोडी
बघ,नक्की विचार कर
मनाची तयारी असेलच
थोडी
मी देऊ करतोय
ग तुला आयुष्य
माज
तू येऊन माझ्या
जीवनी चढवशील का
प्रेमाचा साज
मला तुझी जणू
सवयच जडली अशी
रोजच असते सोबत
तुझ्या आठवणींची उशी
पण काय करावं
हल्ली झोपही सतावते
आणि तुझा विरहही
आता असह्य याताणांसवे
झुरावते
विजय वाठोरे सरसमकर (साहिल)
हिमायतनगर जी.नांदेड
9975593359
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा