म्हणूनच कि काय
मला वेळी अवेळी
उचकी येते
अन तू नसतानाही
तुझ्याच भासांची धसकी भरते
नियम तर मी
कोणताच नाही पालन
करत
आणि तू म्हणतेस
तर
किमान चारोळी तरी करेन
परत
तुला आनंदी बघण्यासाठी
मी सदैव उत्साहित
असतो
मग या ना
त्या कारणाने
का होईना तुला आठवत
बसतो
विजय
वाठोरे सरसमकर (साहिल)
हिमायतनगर
जी.नांदेड
9975593359
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा