रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

*शिवराय पून्हा जन्माला या*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


झालीय इथे उन्नतीची अधोगती
उरली नाही हो इथे कशाची शाश्वती
सकलजनांचि करण्या प्रगती
शिवराय तुम्ही पून्हा जन्माला या

राजकारण्यांनी केली हालाहाल
उभारीले स्वताचेच महाल
जनतेला केल त्यांनी कंगाल
सर्व जागेवर आणण्यास शिवराय तुम्ही पून्हा जन्माला या

ना राहिली कुणाची पर्वा
सगळीकडे स्वार्थचेच शामियाने उभे
बघुनी घ्या रयतेचे हाल
स्मारकासमान नका राहू उभे
शिवराय तुम्ही पून्हा जन्माला या





विजय  वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
19/02/2017


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...