आज मला ती पुन्हा दिसली
माझी नजर तिच्यावर खिळली
हसत हसतच बोलणारी ती
कळलंच नाही आज ती का रुसली !!
माझी नजर तिच्यावर खिळली
हसत हसतच बोलणारी ती
कळलंच नाही आज ती का रुसली !!
नजरही फिरवत नाहीस माझ्याकडे
रुसवा म्हणावा कि सजा
अशी जातेस समोरून तू
का करतेस मला तुझ्या आयुष्यातून वजा
रुसवा म्हणावा कि सजा
अशी जातेस समोरून तू
का करतेस मला तुझ्या आयुष्यातून वजा
तुर्तास तु जरी नको म्हणालीस
तरी ह्रदयात तुझ्या मीच आहे
तुझ्यासाठी असा झुरतो ग मी
तुझा अबोला असतो खंत हिच आहे
तरी ह्रदयात तुझ्या मीच आहे
तुझ्यासाठी असा झुरतो ग मी
तुझा अबोला असतो खंत हिच आहे
तुझं असं समोरुन जाणं
म्हणजे माझ्या जीवाची दैना
छळुनी अशी जातेस तु मला
अशी का वागतेस सांग गं मैना
म्हणजे माझ्या जीवाची दैना
छळुनी अशी जातेस तु मला
अशी का वागतेस सांग गं मैना
------------------------------ ----------------
...........साहिल.........
विजय वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
13/02/2017
...........साहिल.........
विजय वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
13/02/2017
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा