अवकाळी ....... (काव्यांजली )
अवकाळी माणूस
पाहण्या तुझा सोहळा
चहूबाजूंनी गोळा
तमाश्याला
पाहण्या तुझा सोहळा
चहूबाजूंनी गोळा
तमाश्याला
सावर आता
तूच संकटांशी लढ
होऊनी वरचढ
स्वबळाने
तूच संकटांशी लढ
होऊनी वरचढ
स्वबळाने
झोल समाजाचा
तुला का कळेना
माणुसकी जुळेना
आपुलकीची
तुला का कळेना
माणुसकी जुळेना
आपुलकीची
आपलीच माणसे
होत असतात परके
दुश्मना सारखे
क्षणातच
होत असतात परके
दुश्मना सारखे
क्षणातच
सोबती तुझ्या
असतील रे सुखात
सोडतील दु:खात
हमखास
असतील रे सुखात
सोडतील दु:खात
हमखास
नीच माणसा
सोड तुझा अहंकार
सुधार व्यवहार
सकळजनाशी
सोड तुझा अहंकार
सुधार व्यवहार
सकळजनाशी
साहिल म्हणे
सांभाळ तुझी नाती
निर्मळ नीती
ठेवोनिया
सांभाळ तुझी नाती
निर्मळ नीती
ठेवोनिया
====================================
विजय वाठोरे (साहिल )
नांदेड
विजय वाठोरे (साहिल )
नांदेड
9975593359
दि : ०५/०५/२०१७
vijaywathore0@gmail.com
===========================

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा