शुक्रवार, १२ मे, २०१७

सबलीकरण (काव्यांजली)




*सबलीकरण*


जिर्णोधार करण्या
आता सबलिकरण हवे
विचार नवे
करूनिया

हाती तुझ्याच
तुझे सबलिकरण आहे
शक्ति आहे
तूझ्यातच

कुणाची कशाला
पाहतेस तू वाट
उसळूदे लाट
सबलिकरणाची

तूच काली
मर्दानी तूच शूर
कर दूर
अन्याय


✍ विजय वाठोरे (साहिल)
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...