संसार सारा फुलला
सखे तुझ्या साथीमुळे
जीवनी प्रकाश पडला
तु वात होऊन जळल्यामुळे
सखे तुझ्या साथीमुळे
जीवनी प्रकाश पडला
तु वात होऊन जळल्यामुळे
✍साहिल
१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर ह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा