शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

वात्रटिका

पक्षांतर


पक्षाच्या जोरावर सारे
आपापले पोट भरत असतात
पक्षांतराच्या नावाने मग
तिजोरीत नोट भरत असतात

एकमेकांच्या विचारात
सदैव मत-मतांतर होतात
खुर्ची अन लालसेपायी
नेत्यांचे पक्षांतर होतात

हेवेदावे सारे नेत्यांचे
त्यांचे त्यांनाच कळतात
होऊ नये बदनाम म्हणून
पक्षांतर करून पळतात



विजय वाठोरे (साहिल )
ता हिमायतनगर जि.नांदेड
9975593359




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...